Перейти к содержимому

हरभर्‍याच्या डाळीचा, हलका फुलका, खमण ढोकळा | अस्सल चवीची रेसिपी

Anuradha Tambolkar

0:00 / 0:00

हरभर्‍याच्या डाळीचा, हलका फुलका, खमण ढोकळा | अस्सल चवीची रेसिपी

21 002 просмотра · 1 год назад
Anuradha Tambolkar
563 тыс. подписчиков
21 002 просмотра · 1 год назад
नाश्त्याच्या प्रकारामध्ये, ढोकळा हा सर्वांना आवडतोच. त्याचे अनेक प्रकार अगदी सहज करता येतात. पण ह्या व्हिडिओ मध्ये, अगदी साधा सोपा, हलका फुलका, पण अस्सल चवीचा असा, हरभर्‍याच्या डाळीचा खमण ढोकळा. त्याच्याबरोबर एक मस्त अशी हिरवी चटणी सुद्धा दाखवलेली आहे बरं का. ही सोपी आणि चविष्ट अशी, खमण ढोकळा ची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. 🙏😊 --------------------------------------------------------------------------------------------------------- सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. --------------------------------------------------------------------------------------------------------- आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 1. Subscribe to Anuradha's Channel -    / @anuradhaschannel   2. Instagram Channel-   / anuradhaschannel   3. Facebook Channel -   / anuradha.tambolkar   #खमण #ढोकळा #गुजराती #पारंपारिक #अस्सल #चवीचा #झटपट #रेसिपी #ब्रेकफास्ट #ब्रेकफास्टरेसिपी #khaman #khamandhokla #khamandhokala #khamandhoklarecipe #easyrecipe #homemade #breakfastrecipes