चंदगड ते तुळापूर 🚩 | शंभूराजांच्या समाधीस्थळी | तुळापूरचा इतिहास | Part 2
pralhadBlog
0:00 / 0:00
चंदगड ते तुळापूर 🚩 | शंभूराजांच्या समाधीस्थळी | तुळापूरचा इतिहास | Part 2
73 просмотра · 3 дня назад
pralhadBlog
145 подписчиков
73 просмотра · 3 дня назад
चंदगड ते तुळापूर 🚩 | प्रवासाचा दुसरा भाग
या भागात आम्ही तुळापूर येथे पोहोचलो आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले.
त्यानंतर तुळापूरचा नदी परिसर, विविध मंदिरं आणि या ऐतिहासिक भूमीचा परिसर जवळून अनुभवला.
हा फक्त प्रवास नाही, तर आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा अनुभवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. 🚩
पुढचा प्रवास — वढू बुद्रुक!
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 Share आणि Subscribe करा.
🚩 जय शंभूराजे
🚩 जय भवानी
🚩 जय शिवराय
#तुळापूर #संभाजीमहाराज #शंभूराजे #मराठीVlog #इतिहास #MaharashtraVlog #Tulapur #SambhajiMaharaj #Chandgad