Mantra Pushpanjali Marathi#मंत्र पुष्पांजली #Powerful Ganesh Mantra# for Peace & Blessing
SP@Tejsweeni Creation
0:00 / 0:00
Mantra Pushpanjali Marathi#मंत्र पुष्पांजली #Powerful Ganesh Mantra# for Peace & Blessing
1 417 просмотров · 2 недели назад
SP@Tejsweeni Creation
603 подписчика
1 417 просмотров · 2 недели назад
🌸 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका!
#MantraPushpanjali #GaneshMantra #GaneshAarti #मंत्रपुष्पांजली #Ganeshotsav #BhaktiSong #GaneshChaturthi #MarathiBhaktiGeet #SanskritChants #DevotionalVideos
मंगलमूर्ती मोरया! 🙏
गणेश आरतीनंतर म्हटली जाणारी अतिशय पवित्र आणि मंगलकारी 'मंत्र पुष्पांजली' (Mantra Pushpanjali) संपूर्ण लिरिक्स सोबत खास तुमच्यासाठी.
या मंत्राच्या श्रवणाने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा राहते. दररोज सकाळी किंवा गणेशपूजेच्या वेळी हा मंत्र नक्की ऐका.
✨ मंत्र पुष्पांजली (Mantra Pushpanjali Lyrics):
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा: ॥ १ ॥
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मे कामान् कामकामाय मह्यम् । कामेश्वरो वैश्रवणो ददातु ।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम: ॥ २ ॥
ॐ स्वस्ति । साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायीस्यात् सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराडिति तदप्येष: श्लोको भिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे । आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति ॥ ३ ॥
ॐ एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि । तन्नो दंती प्रचोदयात् ॥ ४ ॥
॥ मंत्रपुष्पांजली समर्पयामि ॥