Перейти к содержимому

Raju Shetti Protest: Sugarcane Rate वरून 3 जिल्ह्यात 4,200 रुपयांवर तोडगा, KRRS नं 75%हिस्सा मिळवला

आपला अन्नदाता | Aapla Annadata

0:00 / 0:00

Raju Shetti Protest: Sugarcane Rate वरून 3 जिल्ह्यात 4,200 रुपयांवर तोडगा, KRRS नं 75%हिस्सा मिळवला

26 666 просмотров · 8 ч назад
आपला अन्नदाता | Aapla Annadata
36,5 тыс. подписчиков
26 666 просмотров · 8 ч назад
#SugarcaneFarmersProtest #RajuShetti #SwabhimaniShetkariSanghatana गेल्या चोवीस तासातील ऊस उत्पादन शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. पहिली म्हणजे कोल्हापुरात ऊसदराचा तिढा सुटला असून 'स्वाभिमानी'चं पुणे-बंगळूर महामार्गावरील आंदोलन ६१ तासांनी मध्यरात्री १ वाजता स्थगित झालंय. दरम्यान ४५०० रुपयांची मागणी असताना या प्रश्नाचा तोडगा ४२०० रुपयांवर निघाला आहे. मात्र त्यात काही टप्पे आहेत. तर दुसरी गोष्ट अशी की, कर्नाटकातील जिल्हा प्रशासनाने यंदाच्या गळीत हंगामात प्रथमच लाभांश वाटपाचे नवे सूत्र निश्चित केलं असून कर्नाटकात ऊसदरासाठी पहिल्यांदाच शेतकऱ्यांना ७५ टक्के हिस्सा मिळणार आहे. महत्त्वाचं आपल्या प्रमाणेच कर्नाटतही उसाच्या दरासाठी आपल्या पेक्षा आक्रमक आंदोलन सुरू होतं. इथल्या शेतकरी आणि संघटनांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठकही झाली होती. आणि त्यानंतर आता उसासाठीची यंदाची पहिली उचल ठरली असून हंगाम संपल्यानंतरही १०० रुपये देणार असल्याचं ठरवण्यात आलंय. तेव्हा एकूणच राजू शेट्टींच्या स्वाभिमानीनं आणि तिकडे कर्नाटकात कर्नाटक राज्य रयत संघ (KRRS)यांनी आंदोलनाच्या माध्यमातून कसा भाव मिळवलाय आणि कारखान्यांकडून हमी मिळवली आहे हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. #SugarcanePrice2026 #SugarcaneRate #SugarcaneFarmers #Maharashtra #Karnataka #Kolhapur #RajuShetti #SwabhimaniShetkariSanghatana #KRRS #SugarcaneProtest #SugarIndustry #SugarMill #FarmersProtest #IndianAgriculture #FarmersNews #AgricultureNews #SugarcaneFRP #ऊसदर #ऊसदरआंदोलन #राजूशेट्टी #स्वाभिमानीशेतकरीसंघटना #कोल्हापूर #कर्नाटक #ऊसउत्पादकशेतकरी #शेतकरीआंदोलन #शेतकरीबातम्या Over the past 24 hours, two major developments concerning sugarcane farmers have emerged in Maharashtra and Karnataka. The first is from Kolhapur, where the deadlock over sugarcane prices has been resolved, and the Swabhimani Shetkari Sanghatana suspended its protest on the Pune–Bengaluru highway at 1 a.m., after 61 hours. While the organisation had demanded ₹4,500 per tonne, an agreement was reached at ₹4,200 per tonne, subject to a phased payment arrangement. The second development is from Karnataka. For the first time in this crushing season, the district administration has finalised a new formula for sharing sugar revenue, under which farmers are set to receive a 75% share. Karnataka, too, has witnessed intense protests over sugarcane prices, with farmer representatives and organisations holding discussions with the Chief Minister. Following these talks, the first payment for this season has been finalised, along with an assurance of an additional ₹100 per tonne after the crushing season ends. So, how have Raju Shetti’s Swabhimani Shetkari Sanghatana in Maharashtra and the Karnataka Rajya Raitha Sangha (KRRS) secured these price agreements through their protests? What exactly are the payment terms in both states, and what do these decisions mean for sugarcane farmers? That is what we will examine in this video.