Перейти к содержимому

पांढऱ्या रुईचे चमत्कारीक फायदे पहा; आणि व्हा करोडपती | White Rui Tips | Vastu Tips For Money

Lokmat Bhakti

0:00 / 0:00

पांढऱ्या रुईचे चमत्कारीक फायदे पहा; आणि व्हा करोडपती | White Rui Tips | Vastu Tips For Money

228 323 просмотра · 3 г. назад
Lokmat Bhakti
1,61 млн подписчиков
228 323 просмотра · 3 г. назад
White Rui Tips/ benifits : रुईच्या झाडाची पाने व फुले यांची माळ आपण भगवान हनुमान बजरंगबली यांना वाहतो, बऱ्यापैकी रुईच्या झाडाचा हा उपाय सर्वाना माहीत आहे, परंतु याशिवाय हे रुईचे झाड किती महत्वाचे आहे हे फार लोकांना माहिती नाही.यामुळे तुम्हाला तुमची गरिबी घालवण्यासाठी मदत होईल, धन खेचण्यासाठी अनेक धनाचे स्रोत निर्माण होतील. असे हे रुईचे झाड आपल्यासाठी बरेच लाभदायी, धनप्राप्तीचे योग निर्माण करणारे आहे. हे रुईचे झाड मंदार ,आर्क अशा विविध नावांनी महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात ओळखलं जात. आपल्या घराच्या आसपास हे झाड तुम्हाला नक्की दिसेल. #Whiterui #Vastutips #Moneytips #vastushastra #lokmatbhakti