भक्त रक्षक मंत्र |ॐ भक्ताभिमानिने श्री स्वामी समर्थाय नमः | भक्तावर येणारे संकट स्वामी स्वतःवर घेतात
@shreegurudevdatta
0:00 / 0:00
भक्त रक्षक मंत्र |ॐ भक्ताभिमानिने श्री स्वामी समर्थाय नमः | भक्तावर येणारे संकट स्वामी स्वतःवर घेतात
2 700 просмотров · 2 дня назад
@shreegurudevdatta
2,56 тыс. подписчиков
2 700 просмотров · 2 дня назад
भक्त रक्षक मंत्र 🙏
मंत्र : ॐ भक्ताभिमानिने श्री स्वामी समर्थाय नमः।
फायदा : भक्तावर येणारे संकट स्वामी स्वतःवर घेतात. खूप मोठी रक्षा होते.
भक्तांनो, तुमच्यावर कितीही मोठं संकट आलं तरी घाबरू नका !
हा मंत्र फक्त ऐका, स्वामी स्वतः तुमची रक्षा करतील.
रोज सकाळी हा मंत्र 11 वेळा ऐका, घरात सुख, शांती, पैसा येईल.
हा मंत्र तुमच्या घरातल्या प्रत्येकाला ऐकवा,
ज्याच्यावर संकट आहे त्याला Share करा, स्वामी त्याचं रक्षण करतील.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 🙏
⏰ मंत्र ऐकण्याची वेळ :
सकाळी 6 ते 8 - सगळ्यात चांगला
रात्री झोपताना - 1 वेळा
🙏 कमेंट मध्ये लिहा - श्री स्वामी समर्थ
#swamisamarth #bhaktrakshakmantra #swamisamarthmantra #akkalkot #swamisamarthstatus #marathimantra