Day100/34 मुलांसोबत केली दिवाळीची पूर्वतयारी ✨ घरगुती दिवे आणि झटपट मेकअप लूक🪔
Rajshree Tapase vlog
0:00 / 0:00
Day100/34 मुलांसोबत केली दिवाळीची पूर्वतयारी ✨ घरगुती दिवे आणि झटपट मेकअप लूक🪔
10 просмотров · 11 ч назад
Rajshree Tapase vlog
401 подписчик
10 просмотров · 11 ч назад
नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये! ❤️आजच्या या व्लॉगमध्ये मी मुलांसोबत मिळून दिवाळीची छान पूर्वतयारी केली आहे. मुलांच्या शाळेतील सेलिब्रेशनची पूर्वतयारी, आदल्या दिवशी दिवे पाण्यात ठेवून त्यांना मुलांसोबत मिळून छान कलर केला. सोबतच दिवे जास्त वेळ तेवत राहावेत आणि लवकर विझू नयेत यासाठी तेलाची एक सोपी घरगुती ट्रिक वापरली आणि स्वतः वाती बनवल्या. तसेच दिवाळीसाठी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने केलेला सुंदर मेकअप लूकही या व्लॉगमध्ये शेअर केला आहे.व्हिडिओ आवडल्यास नक्की Like करा, तुमच्या मित्र-परिवारासोबत Share करा आणि चॅनलवर नवीन असाल तर Subscribe करायला विसरू नका! 🙏✨
#DiwaliCelebration #DailyVlog #DiwaliPreparation #MarathiVlog #RajshreeTapase#FestivalVibes