ॐ नमः शिवाय बोला आनंदाने 🙏 | सुंदर शिव भक्तिगीत | Om Namah Shivay | Bhakti_Kala_Sangeet
Bhakti_Kala_Sangeet
0:00 / 0:00
ॐ नमः शिवाय बोला आनंदाने 🙏 | सुंदर शिव भक्तिगीत | Om Namah Shivay | Bhakti_Kala_Sangeet
160 просмотров · 3 дня назад
Bhakti_Kala_Sangeet
2,81 тыс. подписчиков
160 просмотров · 3 дня назад
🙏 ॐ नमः शिवाय 🙏
आनंदाने बोला ॐ नमः शिवाय 🕉️
महादेवांच्या चरणी समर्पित हे सुंदर शिव भक्तिगीत भक्तिभावाने ऐका आणि शिवनामाच्या स्मरणात मन रमवा. 🔱
🎵 Lyrics: Bhakti_Kala_Sangeet
🎶 Music: Flow AI Music
🎥 Video: Gemini AI
✂️ Editing: Manually Edited
🔱 हर हर महादेव 🔱
🕉️ ॐ नमः शिवाय 🕉️
#शिवभक्तिगीत #OmNamahShivay #Mahadev #HarHarMahadev #BhaktiKalaSangeet
ॐ नमः शिवाय बोला
ॐ नमः शिवाय बोला
आनंदाने बोला आनंदाने
दुःख-कष्ट सारे हरले माझ्या महादेवाने
ॐ नमः शिवाय बोला
ॐ नमः शिवाय बोला
आनंदाने बोला आनंदाने
सुख समृद्धी दिली माझ्या महादेवाने
ॐ नमः शिवाय बोला
ॐ नमः शिवाय बोला
आनंदाने बोला आनंदाने
सारे जन डोला महादेवाच्या नावाने
ॐ नमः शिवाय बोला
ॐ नमः शिवाय बोला
आनंदाने बोला आनंदाने