ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा, सरकारकडून मूलभूत अधिकाराचे उल्लंघन
Reference- संदर्भ
0:00 / 0:00
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा, सरकारकडून मूलभूत अधिकाराचे उल्लंघन
88 561 просмотр · 3 недели назад
Reference- संदर्भ
56 тыс. подписчиков
88 561 просмотр · 3 недели назад
महारष्ट्र सरकारने धर्मस्वातंत्र्य विधेयक मंजूर केले आहे आणि ते लागू देखील केले आहे. पण हा कायदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे कारण या कायद्याच्या विरोधात adv balasaheb ambedkar यांनी थेट supreme court मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
या कायद्याची PDF download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://prsindia.org/files/bills_acts...
#newlaws #balasahebambedkar #indianconstitution #supremecourt #currentaffairs #livenews #babasahebambedkar