पिठात ५ चमचे हा पदार्थ मिसळतात हॉटेलमध्ये झटपट जाळीदार ढोकळा बनवताना तेल,तूप न वापरता I Dhokla I
Shandar marathi recipe
0:00 / 0:00
पिठात ५ चमचे हा पदार्थ मिसळतात हॉटेलमध्ये झटपट जाळीदार ढोकळा बनवताना तेल,तूप न वापरता I Dhokla I
262 241 просмотр · 1 г. назад
Shandar marathi recipe
178 тыс. подписчиков
262 241 просмотр · 1 г. назад
पिठात ५ चमचे हा पदार्थ मिसळतात हॉटेलमध्ये झटपट जाळीदार ढोकळा बनवताना तेल,तूप न वापरता I Dhokla I
#Dhokla #instantdhokla #Shandarmarathirecipe #dhoklarecipes #dhoklarecipe #ravadhokla #besandhokla #hotelstyledhokla #nashta #breakast #dhoklanasta #healthy #healthynasta #recipes #marathirecipe
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ वाटी बारीक रवा ( १५० ग्राम ) /1 bowl fine semolina (150 grams)
१ वाटी बेसन ( १५० ग्राम ) /1 bowl gram flour (150 grams)
१ वाटी दही ( १५० ग्राम ) /1 cup curd (150 grams)
२ हिरव्या मिरचीच्या ठेचा /2 green chillies
पाव चमचा हिंग /A tablespoon of asafoetida
पाव चमचा हळद पावडर /teaspoon of turmeric powder
१ चमचा साखर /1 tsp sugar
१ चमचा आलं लसणाची पेस्ट /1 tsp ginger garlic paste
सव्वा २ वाटी पाणी वापरून मध्यम टाईप मध्ये बॅटर तयार करा /Make a batter in a medium type using 1/2 cup of water
५ चमचे वितळलेले थंड बटर /5 tbsp cold melted butter
४ मिनिट बॅटर एकाबाजूने फेटून घया /Beat the batter for 4 minutes on one side
अर्धी वाटी चणे /Half a bowl of chickpeas
२ चमचे भाजलेले शेंगदाणे /2 tbsp roasted peanuts
३ ते ४ हिरव्या मिरच्या /3 to 4 green chillies
२ लहान तुकडे आलं /2 small pieces ginger
चवीनुसार मीठ /Salt to taste
१ चमचा दही /1 tbsp curd
थोडेसे पाणी वापरून चटणीला बारीक वाटून घ्या /Finely grind the chutney using little water
२ चमचे गरम तेल /2 tbsp hot oil
१ चमचा मिक्स मोहरी जिरा /1 tsp mixed mustard cumin
थोडेसे कडीपत्ता /A little bit of curry leaves
२ लाल सुख्या मिरच्या /2 dry red chillies
१ लहान पॅकेट इनो /1 small packet ino
४ चमचे तेल /4 tbsp oil
१ चमचा मोहरी /1 tsp mustard
पाव चमचा हिंग /A tablespoon of asafoetida
६ ते ७ हिरव्या मिरच्या /6 to 7 green chillies
थोडेसे कडीपत्ता /A little bit of curry leaves
अर्धा चमचा साखर /half teaspoon of sugar
३ चमचे पाणी /3 tbsp water