Перейти к содержимому

सारेच गुन्हे मी करताना ! पद्मश्री सुरेश वाडकर. ! डॉ. उपेंद्र कोठेकर ! मोरेश्वर निस्ताने

Upendra kothekar

0:00 / 0:00

सारेच गुन्हे मी करताना ! पद्मश्री सुरेश वाडकर. ! डॉ. उपेंद्र कोठेकर ! मोरेश्वर निस्ताने

16 024 просмотра · 1 год назад
Upendra kothekar
519 подписчиков
16 024 просмотра · 1 год назад
जगण्याची त्याच्या साधी नोंदही कुठे न होती तो बुडून मेला तेव्हा पाण्यावर लकेर नव्हती सारेच गुन्हे मी करताना मज याद सुळाची होती जगण्याहून अन्य न कुठली तेव्हा ही शिक्षा नव्हती सारेच गुन्हे मी करताना.... मी गलोल घेऊन हाती फोडले आरसे जेव्हा काचेत विखुरली गेली माझीच प्रतिमा होती जगण्याहून अन्य न कुठली तेव्हा ही शिक्षा नव्हती सारेच गुन्हे मी करताना.... घनचक्कर जीवन असले माथ्यावर घेऊन खाई आवर्त युगाचे सरले. आयुष्यचं एक लढाई जगण्याहून अन्य न कुठली तेव्हा ही शिक्षा नव्हती सारेच गुन्हे मी करताना.... मी जगलो ज्यांच्यासाठी ते मला समजले परका दस्तुर असा हा दुनियेचा का मला समजला नाही जगण्याहून अन्य न कुठली तेव्हा ही शिक्षा नव्हती सारेच गुन्हे मी करताना... CREDITS LYRICS :- DR.UPENDRA KOTHEKAR SINGER. : PADMASHRI SURESH WADKAR MUSIC COMPOSER : MORESHWAR NISTANE MUSIC ARRANGER :-- PUSHKAR DESHMUKH Musicians; TABLA :-- DR.DEVENDRA YADAV FLUTE :-- VIJAY TAMBE SITAR :-- NASIR KHAN RECORDED BY :- NITIN KAYARKAR AAJIVASAN STUDIO MUMBAI VIDEO EDITOR :-- ANIL KURVADE