Перейти к содержимому

Vadhavan Port Protest : पालघर मध्ये भूमिपुत्रांचा संताप; सरकारला थेट इशारा !

Prarabdha Yug

0:00 / 0:00

Vadhavan Port Protest : पालघर मध्ये भूमिपुत्रांचा संताप; सरकारला थेट इशारा !

3 092 просмотра · 1 дн. назад
Prarabdha Yug
8,53 тыс. подписчиков
3 092 просмотра · 1 дн. назад
Vadhavan Port Protest : पालघर मध्ये भूमिपुत्रांचा संताप; सरकारला थेट इशारा ! #vadhavanport #palgharnews #PalgharProtest #protest #VadhavanPortProtest #PalgharJanAakrosh #SavePalghar #वाढवणबंदर #palgahr #janaakrosh #maharashtranews #breakingnews #maharashtrapolitics #politicalnews #politics #marathinews #maharashtra #breakingnews #latestnews #highlights #prarabdhayug #pmmodi #devendrafadnavis Vadhavan Port Protest | Palghar News Today | पालघर मध्ये वाढवण बंदराविरोधात भूमिपुत्रांचा जनआक्रोश! पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर (Vadhavan Port Project) सह मुरबे बंदर, एस्सार प्रकल्प आणि MIDC सारख्या प्रस्तावित प्रकल्पांविरोधात 56 संघटना एकवटल्या आहेत. वाढवण येथे आयोजित जनआक्रोश सभेत भूमिपुत्रांनी प्रकल्पांना विरोध दर्शवत सरकारकडे हे प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. या जनआक्रोश सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवे, माजी आमदार सुनील भुसारा आणि आमदार विनोद निकोले यांनी आपली भूमिका मांडली. स्थानिक शेतकरी, आदिवासी, मच्छीमार, पर्यावरण आणि रोजगाराच्या प्रश्नांवर नेत्यांनी सरकारला जाब विचारला. नेत्यांच्या प्रतिक्रिया, 56 संघटनांचा सहभाग आणि वाढवण बंदर प्रकल्पाविरोधातील भूमिपुत्रांची भूमिका जाणून घेण्यासाठी संपूर्ण बातमी पाहा. अशाच स्थानिक, राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी प्रारब्ध युग न्यूजला Subscribe करा आणि Bell Icon दाबा. Vadhavan Port Protest Palghar News Palghar Protest Vadhavan Port Save Palghar Palghar Jan Aakrosh Vadhavan Port News Palghar Breaking News Maharashtra News Marathi News वाढवण बंदर पालघर जनआक्रोश भूमिपुत्र आंदोलन Palghar Latest News highlights