#खारे शंकरपाळे #खारे शंकरपाळी #khare shankarpaale
sunbai's kitchen 2026
0:00 / 0:00
#खारे शंकरपाळे #खारे शंकरपाळी #khare shankarpaale
311 просмотров · 5 дн. назад
sunbai's kitchen 2026
119 подписчиков
311 просмотров · 5 дн. назад
मैदा – ४ वाट्या (अर्धा किलो)
तेल – अर्धी वाटी (किंवा वितळलेले तूप)
मीठ – चवीनुसार
कलौंजी – १ चमचा
धनेपूड – १ चमचा
जिरे – १ चमचा
ओवा – अर्धा चमचा
कसुरी मेथी – १ चमचा
पाणी – आवश्यकतेनुसार
तळण्यासाठी तेल