Перейти к содержимому

घरातील कामांची भांडणं थांबवण्यासाठी हे 7 Rules वापरा | Fair Play

DnyanYatra

0:00 / 0:00

घरातील कामांची भांडणं थांबवण्यासाठी हे 7 Rules वापरा | Fair Play

55 просмотров · 8 дней назад
DnyanYatra
1,36 тыс. подписчиков
55 просмотров · 8 дней назад
घरातील कामं खरंच 50/50 वाटली आहेत का? की एका व्यक्तीला काम करण्याबरोबरच प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणे, planning करणे, reminders देणे आणि सगळं manage करावं लागतं? Eve Rodsky यांच्या Fair Play या पुस्तकातून आपल्याला relationship, household responsibilities, mental load, personal time आणि partnership याकडे वेगळ्या नजरेने पाहायला मिळतं. या Marathi book summary मध्ये आपण Aarav आणि Mayaच्या fictional storyमधून काही practical lessons समजून घेणार आहोत. या video मध्ये तुम्हाला समजेल: • काम वाटणं आणि ownership घेणं यातला फरक • Mental Load म्हणजे नेमकं काय? • “मी मदत करतो” या mindsetऐवजी Partnership कशी तयार करायची • न बोललेल्या expectationsमुळे frustration का वाढतो • Personal time दोघांसाठी का महत्त्वाचा आहे • प्रत्येक गोष्ट 50/50 असण्याची गरज का नाही • Partnerला responsibility देताना trust का आवश्यक आहे • Preference आणि Standard यामधला फरक • Scorekeeping न करता relationshipमध्ये fairness कशी आणायची • घरात “तुझं काम-माझं काम” ऐवजी “आपलं आयुष्य” हा mindset कसा तयार करायचा ही summary ऐकल्यानंतर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा: “माझ्या relationshipमध्ये आपण दोघं खरंच एकाच teamमध्ये आहोत का?” हा video फक्त ऐकू नका. हा video useful वाटला तर Like करा, Channel Subscribe करा आणि ज्यांना हा विषय उपयोगी पडू शकतो त्यांच्यासोबत Share करा. DnyanYatra दररोज 1% सुधारणा, आयुष्यभर मोठा बदल.