Перейти к содержимому

बाबांनी बनवलेले विदर्भ स्पेशल रेसिपी रोडगे || "Rodge" Special Recipe of Vidarbha

Jayashri's अन्नपुर्णा रेसिपी

0:00 / 0:00

बाबांनी बनवलेले विदर्भ स्पेशल रेसिपी रोडगे || "Rodge" Special Recipe of Vidarbha

64 358 просмотров · 4 г. назад
Jayashri's अन्नपुर्णा रेसिपी
526 подписчиков
64 358 просмотров · 4 г. назад
#rodage #dalbati #रोडगे रोडगे हा विदर्भाचा एक पारंपारिक पदार्थ आहे .रोडगे हे साधे वरण त्यावर भरपूर प्रमाणात तूप आणि तोंडी लावायला वांग्याची भाजी यासोबत खूप छान लागतात . रोडगे बनविण्यासाठी खालील प्रमाणे साहित्य लागते. १.गव्हाचे जाडसर पीठ प्रति माणूस १ वाटी २.ओवा २ चमचे ३.चवीपुरते मीठ ४.आवश्यकतेनुसार पाणी Rodge is a traditional dish of Vidarbha. To make Rodge following ingredients are required. 1. 1 cup of gritty wheat flour per person 2. Carom seed 2 tbsp 3. Salt to taste 4. Water as required