ओ देवेंद्र, ही पोरं तुमच्या घरी येतील.. सुषमा अंधारे तडा तडा बोलल्या.. Sushma Andhare MPSC Andolan
Fakt Maharashtra
0:00 / 0:00
ओ देवेंद्र, ही पोरं तुमच्या घरी येतील.. सुषमा अंधारे तडा तडा बोलल्या.. Sushma Andhare MPSC Andolan
28 195 просмотров · 8 часов назад
Fakt Maharashtra
714 тыс. подписчиков
28 195 просмотров · 8 часов назад
ओ देवेंद्र, ही पोरं तुमच्या घरी येतील.. सुषमा अंधारे फडणवीसांना तडा तडा बोलल्या.. Sushma Andhare MPSC Andolan
रोहित पवार यांनी सुरू केलेल्या MPSC विद्यार्थी आंदोलनात ठाकरेंच्या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चोपून काढलं. ओ देवेंद्रजी, या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या जीवाला काही झालं तर आम्हाला तुमच्या इकडे यावं लागेल. अशा शब्दांत sushma andhare यांनी फडणवीसांना इशारा दिला. आम्ही आता हात जोडून सांगतोय आम्हाला हात सोडायची वेळ येऊ देऊ नका. असा इशारा सुषमा अंधारेंनी फडणवीसला दिला. देवेंद्र फडणवीसांनी नोकऱ्या शिल्लक ठेवल्या नाहीत. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना सुषमा अंधारेंनी फडणवीस सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत थेट mpsc अध्यक्षच्या राजीनामाची मागणी केली तसे न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. सुषमा अंधारेंचं भाषण सुरू असताना आंदोलनस्थळी कोक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एन्ट्री केली. विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी वर SBI बँक चालते. कारण, पेपर फुटल्यावर विद्यार्थ्यांना परीक्षा फी रिटर्न दिली जात नाही. महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व संस्थांचे प्रमुख नागपूरचे का आहेत? असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला.
#SushmaAndhare #rohitpawar #MPSCAndolan #सुषमाअंधारे #PuneMPSCProtest #MarathiNews #उद्धवठाकरे #bjp #sushmaandhare #एमपीएससीआंदोलन #devendrafadnavis #शिवसेना #ubt #MaharashtraPolitics #सुप्रीमकोर्ट #MahavikasAghadi #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Sushma Andhare Comedy Speech MPSC Protest
2) Abhijeet Dipke CJP
3) Pune MPSC Andolan
4) Uddhav Thackeray
5) CM Devendra Fadnavis
6) Maharashtra News
7) sushma andhare viral video
8) Election Commission of India
9) maharashtra politics
10) Eknath Shinde
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra