Перейти к содержимому

Decoding Diabetes : भाग 1: Diabetes म्हणजे काय? | Dr Bhagyesh Kulkarni

Dr Bhagyesh Kulkarni

0:00 / 0:00

Decoding Diabetes : भाग 1: Diabetes म्हणजे काय? | Dr Bhagyesh Kulkarni

270 619 просмотров · 2 г. назад
Dr Bhagyesh Kulkarni
127 тыс. подписчиков
270 619 просмотров · 2 г. назад
📌 डॉ भाग्येश कुलकर्णी यांच्या डायबिटीस आणि लाइफस्टाइल मॅनेजमेंट वर आधारित प्रोग्राम ची माहिती घेण्यासाठी कृपया हा फॉर्म भरा. 👉https://zfrmz.in/SQMHINxEpZJfTXz0OJWi 📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 78220 53994 / 95886 04410 किंवा वेबसाईटला भेट द्या. 👉https://drbhagyeshkulkarni.com डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या ‘डायबेटीस फ्री फॉरेव्हर’ मार्फत ‘डिकोडिंग डायबेटीस’ ही नवी पॉडकास्ट सिरीज घेऊन आलो आहोत. या सिरीज मध्ये डॉ. भाग्येश यांच्याकडून डायबेटीस बद्दलची सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत. भारताला डायबेटीस मुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे. Decoding Diabetes : भाग १: Diabetes म्हणजे काय? डायबेटीस बद्दलचे अनेक समज गैरसमज प्रचलित आहेत. पण डायबेटीस नेमका होतो कसा? फक्त साखर बंद करून त्याच्यावर नियंत्रण मिळवता येतं का? केवळ खाण्यापिण्याच्या सवयींमुळे डायबेटीस होतो का? अशा काही प्रश्नांची उत्तरे आपण या भागात डॉ. भाग्येश यांना विचारली आहेत. हा उपक्रम आवडल्यास नक्की तुमच्या जवळच्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवा. #Diebetes #DiabetesAwareness #DrBhagyeshKulkarni #DecodingDiabetes #DiabetesManagement