शेतकरी आक्रमक, पश्चिम महाराष्ट्र बंदची तयारी! राजू शेट्टींची भूमिका आज स्पष्ट! | Raju Shetty
Saam TV News
0:00 / 0:00
शेतकरी आक्रमक, पश्चिम महाराष्ट्र बंदची तयारी! राजू शेट्टींची भूमिका आज स्पष्ट! | Raju Shetty
1 492 просмотра · 2 ч назад
Saam TV News
6,23 млн подписчиков
1 492 просмотра · 2 ч назад
ताजा भाजीपाला, दूध, सणासाठी गोड साखर आणि गूळ घराघरात पोहोचवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिवस बंद पाळा, असं आवाहन ठाकरेसेनेच्या वतीने करण्यात आलंय. ऊस दराच्या मागणीसाठी तीन दिवसांपासून रस्त्यावर बसलेल्या शेतकऱ्यांची सरकार दखल घेत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं असून, राजू शेट्टी यांनी बंदची घोषणा केल्यास शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील, असं ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. आज संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास उद्या पश्चिम महाराष्ट्र बंदची तयारी सुरू आहे.
The Uddhav Balasaheb Thackeray-led Shiv Sena has extended support to Raju Shetti’s sugarcane price agitation and appealed to people to observe a one-day shutdown in solidarity with farmers. Party leaders alleged that the government has ignored farmers protesting for three days. They said Shiv Sainiks would take to the streets if Shetti announces a shutdown. Farmers’ organisations are preparing for a possible western Maharashtra bandh tomorrow if no decision is reached by this evening.
Raju Shetti, Sugarcane Price Protest, Uddhav Thackeray, Shiv Sena UBT, Farmers Protest, Western Maharashtra Bandh, Kolhapur News, Sugarcane Farmers, Swabhimani Shetkari Sanghatana, Maharashtra Politics, Farmers Support, Saam TV, Saam TV Marathi, Saam TV news tags
#rajushetti #uddhavthackeray #shivsenau bt #sugarcaneprotest #farmersprotest #westernmaharashtra #kolhapur #saamtv #saamtvnews