बाप्पांचं आगमन ❤️ | शेवटी Reveal केलं… आम्ही मुंबईला निघालो! 🚗🙏 | 5 Min Makeup
VlogsByDivya
0:00 / 0:00
बाप्पांचं आगमन ❤️ | शेवटी Reveal केलं… आम्ही मुंबईला निघालो! 🚗🙏 | 5 Min Makeup
221 просмотр · 8 дней назад
VlogsByDivya
556 подписчиков
221 просмотр · 8 дней назад
गणपती बाप्पा मोरया 🙏❤️
आजच्या Vlog मध्ये आमच्या घरचा गणपती बाप्पा घरी आणण्याचा सुंदर क्षण दाखवला आहे. 🥹🙏❤️
आणि मागच्या Vlog मध्ये ज्याबद्दल सांगितलं होतं की आम्ही एका दिवसाच्या Trip साठी कुठेतरी जाणार आहोत… त्याचा Reveal या Vlog मध्ये केला आहे! 😍🚗
होय… आम्ही मुंबईला निघालो! ❤️🌆
सोबत माझा 5 मिनिटांत केलेला Makeup आणि आमच्या घरच्या गणपती बाप्पांचं आगमन असे सुंदर moments या Vlog मध्ये आहेत. 💄🙏✨
Vlog आवडला तर Like 👍 करा, Comment मध्ये “गणपती बाप्पा मोरया” लिहा ❤️
आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका. 🥰
गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️
#GanpatiBappaMorya #Ganpati2026 #GanpatiArrival #MumbaiVlog #MarathiVlog #DailyVlog #GanpatiVlog #5MinuteMakeup #VlogByDivya