Maharashtra’s Highest Peak Kalsubai ⛰️🚩 | 1646M Trek | कळसूबाई शिखराचा थरारक प्रवास | Full Trek Vlog
KIRAN KADALI VLOG'S
0:00 / 0:00
Maharashtra’s Highest Peak Kalsubai ⛰️🚩 | 1646M Trek | कळसूबाई शिखराचा थरारक प्रवास | Full Trek Vlog
660 просмотров · 2 недели назад
KIRAN KADALI VLOG'S
377 подписчиков
660 просмотров · 2 недели назад
नमस्कार मंडळीनू……
आजचा प्रवास आहे महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखराची — कळसूबाई शिखराची! ⛰️🚩
समुद्रसपाटीपासून तब्बल 1,646 मीटर (5,400 फूट) उंच असलेल्या कळसूबाईच्या शिखरावर पोहोचण्याचा हा माझा अविस्मरणीय प्रवास.
कळसूबाईच्या पायथ्यापासून सुरू झालेला हा प्रवास, हिरव्यागार सह्याद्रीच्या वाटा, चढाई, लोखंडी शिड्या, थकवा, मध्ये घेतलेली विश्रांती आणि खाली दिसणारे मनमोहक डोंगरांचे दृश्य अनुभवत शेवटी कळसूबाईच्या माथ्यावर पोहोचतो.
माथ्यावर पोहोचल्यानंतरचं थंड वातावरण, जोरदार वारा, धुकं आणि चारही बाजूंनी दिसणारा सह्याद्रीचा अप्रतिम नजारा माझ्या कॅमेऱ्यातून या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनुभवता येईल. 🌿🌬️
हा फक्त एक ट्रेक नाही…
हा आहे सह्याद्रीसोबत अनुभवलेला एक अविस्मरणीय प्रवास. ❤️
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 करा, Comment मध्ये तुमचा अनुभव सांगा आणि KIRAN KADALI VLOGS ला Subscribe करायला विसरू नका.
अशाच सह्याद्रीच्या भटकंती, किल्ले, निसर्ग आणि Cinematic Vlogs साठी Channel सोबत जोडलेले रहा.
जय कळसूबाई 🚩
जय सह्याद्री ⛰️
जय महाराष्ट्र ❤️
#Kalsubai #KalsubaiTrek #Sahyadri #MaharashtraTrekking #KiranKadaliVlogs