किन्नरांचं लपलेलं जग 🔥 | Real Life of Kinner Community | Real Interview
The Marathi Beardman Podcast
0:00 / 0:00
किन्नरांचं लपलेलं जग 🔥 | Real Life of Kinner Community | Real Interview
18 614 просмотров · 1 год назад
The Marathi Beardman Podcast
7,48 тыс. подписчиков
18 614 просмотров · 1 год назад
किन्नरांचं लपलेलं जग – सत्य समोर येणार आहे!
किन्नर समाज म्हणजे केवळ लोकांनी पाहिलेली बाह्य गोष्ट नाही, त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी अजूनही लपलेल्या आहेत. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत किन्नर समाजाचं ते जीवन जे अनेकांना माहितीच नसतं. समाजामध्ये ते वेगळे म्हणून पाहिले जातात, पण त्यांचं वास्तव, त्यांचे प्रश्न, आणि त्यांचा संघर्ष हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही.
👉 संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पॉडकास्ट नक्की बघा!
⏱️ व्हिडिओ टाइमस्टॅम्प्स:
03:06 - लोक जेव्हा तुम्हाला 'छक्का-हिजडा' बोलतात, तेव्हा तुम्हाला काय वाटतं?
04:35 - किन्नर म्हणजे नक्की काय
04:49 - किन्नर लोकांची लैंगिकता कशी ओळखता
05:59 - LGBTQ++ कम्युनिटी म्हणजे नक्की काय
06:50 - LGBTQ म्हणजे वेगळं-वेगळं आहे की एकच आहे?
07:20 - किन्नर लोक भीक का मागतात?
09:50 - किन्नर यांचं आशीर्वाद खरंच चांगला असतो का?
10:50 - टाळी वाजवण्याचा मागचे रहस्य काय आहे?
11:44 - किन्नराचा अंतिम यात्रे चे सत्य काय आहे?
13:49 - सार्वजनिक शौचालयात किन्नर नेमकं कुठे जातात?
16:17 - Transgender आणि अर्धनारी यात नेमका फरक काय आहे?
17:25 - किन्नराना मुलं बाळ होतात का ?
21:00 - जेव्हा किन्नरांना समोर मान दिला जातो आणि मागे अपमान केला जातो, तेव्हा त्यांच्या मनात नेमकं काय चालतं?
25:29 - किन्नर होणं म्हणजे फक्त शारिरीक बदल आहे की मानसिकता बनते तशी ?
27:20 - जेव्हा किन्नराना कळतं की ते समाजापेक्षा वेगळे आहेत, तेव्हा त्यांचा संघर्ष कसा असतो?
27:53 - किन्नर समाजात गुरू-चेला परंपरा कंपल्सरी आहे का?
29:10 - छबीना (Chabina) म्हणजे नेमकं काय आहे?
33:10 - किन्नर समाजात हळद लावण्याची प्रथा असते का?
Topics Are Covered :-
किन्नर समाज माहिती
किन्नर लोक कोण असतात
छक्का हिजडा म्हणजे काय
किन्नर लोकांची लैंगिकता
LGBTQ मराठी माहिती
LGBTQ म्हणजे काय
किन्नर भीक का मागतात
किन्नर लोकांचे आशीर्वाद खरे असतात का
टाळी वाजवण्यामागचं रहस्य
किन्नर अंतिम यात्रा सत्य
किन्नर टॉयलेट मध्ये कुठे जातात
Transgender आणि अर्धनारी फरक
किन्नर ला मूल होतं का
किन्नर समाज संघर्ष कथा
किन्नर गुरू चेला परंपरा
छबीना म्हणजे काय
किन्नर समाजात हळद लावतात का
Kinner Real Life in Marathi
Hijra Community Marathi Podcast
किन्नर समाजाचे गुपित
Kinner Interview Marathi
Kinner Community Struggle
किन्नर जीवन कथा
Kinner Samaj History in Marathi
#किन्नरसमाज #KinnerSamaj #TransgenderMarathi #HijraCommunity #LGBTQMarathi #MarathiPodcast #किन्नरसंघर्ष #KinnerLife #KinnerInterview #HiddenTruthKinner #ChakkaHijra #किन्नरगुपित #KinnerBlessings #RealKinnerStory #SocialAwarenessMarathi
📢 Follow The Marathi Beard Man Podcast:
🔴 YouTube 👉 / / @themarathibeardmanpodcast
📸 Instagram 👉 / / themarathibeardmanpodcast
📘 Facebook 👉 / themarathibeardmanpodcast
🙏 Thanks to Softnics Media
🎥 Production Partner: Softnics Media
📱 Instagram 👉 / / softnicsmedia_com
📘 Facebook 👉 http://softnicsmedia.com/
🐦 Twitter 👉 https://x.com/Softnicsmedia
🔴 YouTube 👉 / @softnicsmedia
जसे की तुम्हाला माहीत आहे, आमचा Podcast हा एक असा मंच आहे जिथे Self-Improvement , Motivation आणि ज्ञानवर्धक चर्चा केल्या जातात.
आमच्या पॉडकास्ट ची सुरुवात जीवनाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्याच्या उद्देशाने झाली आहे, जसे की Fitness, Mental Health, Personal Development आणि Grooming। Personal Finance, भारतीय इतिहास, प्राचीन भारत, व्यवसायाचे नवीन संधी, आणि Bollywood या सारख्या विविध विषयांवर आपण चर्चा करणार आहोत