Перейти к содержимому

आचरे गावचा विघ्नहर्ता एकवीस दिवस गणपती बाप्पा विसर्जन kokan vlogs Ganpati Festival In Konkan

Swargiya Konkan Vlogs

0:00 / 0:00

आचरे गावचा विघ्नहर्ता एकवीस दिवस गणपती बाप्पा विसर्जन kokan vlogs Ganpati Festival In Konkan

2 481 просмотр · 5 лет назад
Swargiya Konkan Vlogs
42,6 тыс. подписчиков
2 481 просмотр · 5 лет назад
नमस्कार, मित्रांनो मी पराग कुबल तुमचे स्वागत करतो आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून.. ऐतिहासिक परंपरा असलेला आचरा गावाचा विघ्नहर्ता अर्थात गणपती गजानन ४२ दिवस चालणाऱ्या या विघ्नहर्त्याचा मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे 21 दिवस मनोभावे पूजाअर्चा करून विसर्जनासाठी आचरा पार (आचरा ब्रीज) येथे घेऊन जाणारा २०२१ चा विसर्जन सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे विशेष आभार :- श्री. नीतान कुबल. श्री. राजेश भिरावंडेकर सर. आमचा पत्ता श्री. पराग नामदेव कुबल स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल मु/पो. आचरा-पिरावाडी, ता.-मालवण, जि.-सिंधुदुर्ग. पिन कोड-४१६६१४ #स्वर्गीयकोकण #स्वर्गीय_कोकण #swargiyakonkanvlogs #swargiya_konkan_vlogs कोकणातील मासेमारी Fishing In Konkan 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇    • कोकणातली मासेमारी Fishing In Konkan   मी हे वापरतो Marklif Flexible Gorillapod... https://www.amazon.in/dp/B08SR659LV?r... BOYA BYM1 MIC 🎤🎤🎤🎤🎤🎤 https://www.amazon.in/dp/B076B8G5D8/r... ITRUE M50 TRIPOD STAND 1.5 METER 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://www.amazon.in/dp/B08CSP4RD8/r... MOBILITO ALUMINIUM ALLOY BODY ROTATING SWIVEL MINI TRIPOD BALL HEAD EITH 1/4" SCREW 360 DEGREE 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://www.amazon.in/dp/B08LH4Y3PR/r...   / swargiykonkan   https://instagram.com/swargiya_konkan... टेलिग्राम https://t.me/swargiyaKonkanVlogs Follow me on Instagram https://instagram.com/swargiya_konkan...   / swargiykonkan   कांदळवन बोट सफारी संपर्क नंबर रॉड फिशिंग १. ट्रॉलिंग २. कास्टींग आणि खोल समुद्रातील मासेमारीचा प्रत्यक्ष अनुभव स्वर्गीय कोकण 📱9405883437 कांदळवन बोट सफारी संपर्क नंबर श्री रिसॉर्ट आचरा बीच 📱9168877085 📱9422863785 Thanks for watching... कृपया लाईक बटन दाबा आणि हा व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करा ... स्वर्गीय कोकण चे सर्व नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा धन्यवाद...