Перейти к содержимому

नाचत ना गगनात नाथा - सौ. निवेदिता पुणेकर चंद्रोजी

DG MEDIA

0:00 / 0:00

नाचत ना गगनात नाथा - सौ. निवेदिता पुणेकर चंद्रोजी

81 768 просмотров · 6 лет назад
DG MEDIA
4,31 тыс. подписчиков
81 768 просмотров · 6 лет назад
नाचत ना गगनांत नाचत ना गगनांत । नाथा । तारांची बरसात ॥ आणित होती । माणिक मोतीं । वरतुनि राजस रात ॥ नाव उलटली । माव हरपली चंदेरी दरियांत ॥ ती ही वरची । देवाघरची दौलत लोक पहात ॥ Original Credits गीत-गोविंदाग्रज संगीत-किर्लोस्कर नाटक मंडळी स्वर-पं. जितेंद्र अभिषेकी ,  मा. दीनानाथ नाटक-संगीत पुण्यप्रभाव राग-पहाडी चाल-आनपरी दरबार