Перейти к содержимому

Phaltan Agavane Case: Sushma Andhare यांच्या पत्रकार परिषदेतील आगवणे कुटुंबीय NDTV मराठीवर Exclusive

NDTV Marathi

0:00 / 0:00

Phaltan Agavane Case: Sushma Andhare यांच्या पत्रकार परिषदेतील आगवणे कुटुंबीय NDTV मराठीवर Exclusive

293 810 просмотров · 11 мес. назад
NDTV Marathi
740 тыс. подписчиков
293 810 просмотров · 11 мес. назад
फलटणमधील दिगंबर आगवणे आणि निंबाळकर गटातील राजकीय संघर्षातून झालेल्या कथित छळामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही मुलींनी त्यांची बाजू थेट NDTV मराठीवर मांडली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या आगवणे कुटुंबाने, त्यांच्यावर कसे खोटे गुन्हे दाखल केले गेले आणि त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आले, याचा गौप्यस्फोट केला आहे. कुटुंबातील दोन मुलींना यामुळे १८ दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. या प्रकरणात राजकारण, पोलीस आणि न्यायव्यवस्थेतील हस्तक्षेप यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews