Hasan Mushrif on Gokul | “गोकुळ निवडणुकीत बहुमत आमच्याच बाजूने”, हसन मुश्रीफांनी आकडेवारीच मांडली
NDTV Marathi
0:00 / 0:00
Hasan Mushrif on Gokul | “गोकुळ निवडणुकीत बहुमत आमच्याच बाजूने”, हसन मुश्रीफांनी आकडेवारीच मांडली
24 404 просмотра · 15 ч назад
NDTV Marathi
772 тыс. подписчиков
24 404 просмотра · 15 ч назад
मंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं की, विरोधक सतेज (बंटी) पाटील यांच्याकडे १३ संचालकांचे संख्याबळ असले तरी १४ हा बहुमताचा आकडा होणार नाही, त्यामुळे बंटी पाटलांनी हिंमत असेल तर अध्यक्ष निवडून दाखवावा, असे थेट आव्हान त्यांनी दिले. तसेच सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार करून आपल्या मुलाला टार्गेट केल्याचा गंभीर आरोप करत, "अध्यक्षपदाचे उमेदवार शशिकांत पाटील यांना भविष्यात अध्यक्ष बनवण्याची जबाबदारी आम्हालाच पार पाडावी लागेल," असा सूचक इशाराही मुश्रीफ यांनी दिला आहे.
#GokulElection #SatejPatil #Kolhapur #hasanmushrif
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #MarathiNews #MarathiBatmya #MaharashtraPolitics #MaharashtraDrought #abhijeetdipke #rahulgandhi #rajthackeray #maharashtranews #thackerayvsshinde