Перейти к содержимому

Police Commissionerate | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रकल्पांच्या शुभारंभ सोहळ्यातील संबोधन!

Devendra Fadnavis

0:00 / 0:00

Police Commissionerate | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रकल्पांच्या शुभारंभ सोहळ्यातील संबोधन!

3 161 просмотр · 2 дн. назад
Devendra Fadnavis
1,54 млн подписчиков
3 161 просмотр · 2 дн. назад
CM Devendra Fadnavis reviewed the growing capabilities of the Pimpri-Chinchwad Police Commissionerate and spoke about the development of one of the country’s most modern police commissionerates, a state-of-the-art headquarters spread across 50 acres, and modern residential facilities for police officers and personnel. He emphasised strengthening policing through a Dial 112 response time of just three minutes, CCTV and AI systems, body-worn cameras, and blockchain-based investigation systems, while also highlighting the improved conviction rate under the new criminal laws. Considering the expected expansion of the Pune Metropolitan Region (PMR) and its growing population over the next 15 years, he highlighted the importance of urban management as well as the ‘Drug Free Maharashtra’ campaign. He stressed action against drug supply networks, coordination among 19 departments, public awareness, treatment and mental health support for people struggling with addiction, and the active involvement of parents, schools and colleges. Finally, he urged everyone to guide the youth in the right direction, keep them away from drugs, and join the pledge to make Maharashtra drug-free. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाढत्या क्षमतेचा आढावा घेत, देशातील सर्वात आधुनिक पोलीस आयुक्तालय, ५० एकरांवरील आधुनिक मुख्यालय आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक निवासस्थानांच्या उभारणीची माहिती दिली. डायल ११२ चा तीन मिनिटांवर आलेला प्रतिसाद वेळ, सीसीटीव्ही व एआय यंत्रणा, बॉडी-वॉर्न कॅमेरे आणि ब्लॉकचेन आधारित तपास प्रणाली यांच्या माध्यमातून पोलिसिंग अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रभावी करण्यावर त्यांनी भर दिला; तसेच नवीन कायद्यांमुळे वाढलेल्या दोषसिद्धी दराचाही उल्लेख केला. पुढील १५ वर्षांत पीएमआर क्षेत्राचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरी व्यवस्थापनासोबतच त्यांनी ‘ड्रग फ्री महाराष्ट्र’ अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले, अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीवर कारवाई, १९ विभागांचा समन्वय, जनजागृती, व्यसनाधीनांना उपचार व मानसिक आधार आणि पालक-शाळा-महाविद्यालयांच्या सहभागाचे आवाहन केले. शेवटी, तरुणाईला योग्य दिशा देऊन अमली पदार्थांपासून दूर ठेवण्याचे आवाहन करत त्यांनी सर्वांना ड्रग फ्री महाराष्ट्राची शपथ दिली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रकल्पांच्या शुभारंभ सोहळ्यातील संबोधन! | #DevendraFadnavis (पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ | पिंपरी-चिंचवड | 3-11-2026) #PimpriChinchwadPolice #MaharashtraPolice #ModernPolicing #SmartPolicing #PoliceModernisation #Dial112 #EmergencyResponse #AIInPolicing #CCTVSurveillance #BodyWornCameras #BlockchainTechnology #CriminalJusticeSystem #NewCriminalLaws #PuneMetropolitanRegion #PMRDevelopment #DrugFreeMaharashtra #SayNoToDrugs #DrugFreeIndia #AntiDrugCampaign #DrugAwareness #YouthEmpowerment #MaharashtraDevelopment #SafeMaharashtra #PimpriChinchwad #CMOfMaharashtra #ChiefMinisterDevendraFadnavis #CMDevendraFadnavis #MaharashtraCM #DevendraFadnavisSpeech #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी TV9 भारतवर्ष वृत्तवाहिनीवर मराठा आरक्षण, हिंदुत्व, जिहादी शिक्षण, विविध प्रकल्प, राजकारण, योजना, विधानसभा निवडणुका आणि महाराष्ट्राच्या विकासावर सडेतोड मत मांडले. प्लेलिस्टमधील सर्व व्हिडीओ नक्की पाहा! 👉   • Devendra Fadnavis Interview | TV9 भारतवर्ष...   NDTV मराठीवरील खास मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विकास, लाडकी बहीण योजना, मराठा आरक्षण, महिला केंद्रित योजना, विरोधकांचे खोटारडे आरोप आणि जनसमूहाचा पाठिंबा यावर प्रभावीपणे मत मांडले — प्लेलिस्टमधील सर्व व्हिडीओ नक्की पाहा! 👉   • Devendra Fadnavis Interview | NDTV Marathi...   Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔 Follow us to stay updated: ► Like us on Facebook:   / devendra.fadnavis   ► Follow us on Twitter:   / dev_fadnavis   ► Follow us on Instagram:   / devendra_fadnavis