Free Acting Tips#Audition#ActingClasses#ActingAcademy#actinginstitute #Vikram Gokhale Acting Academy
Dadasaheb Phalke - Vikram Gokhale Acting Academy
0:00 / 0:00
Free Acting Tips#Audition#ActingClasses#ActingAcademy#actinginstitute #Vikram Gokhale Acting Academy
3 803 просмотра · 4 года назад
Dadasaheb Phalke - Vikram Gokhale Acting Academy
3,18 тыс. подписчиков
3 803 просмотра · 4 года назад
विक्रम गोखले अभिनय कार्यशाळेत बऱ्याच जेष्ठ व प्रसिध्द अभिनेत्यांनी मार्गदर्शन केले असून यात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखक , दिग्दर्शक व अभिनेते गिरीश कुलकर्णी , संदीप कुलकर्णी , दिलीप प्रभावळकर , सुबोध भावे , उपेंद्र लिमये , योगेश सोमण , केदार आठवले , विजय गोखले , वर्षा उसगावकर , गिरीश परदेशी , शार्दुल लिहिणे अशा काही दिग्गजांचा समावेश आहे .
या क्षेत्रात यायचं तर उत्तम शिक्षण आणि शिक्षक हे केंव्हाही महत्वाचे आहेतच . योग्य व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतल्याने या क्षेत्रात करिअरसाठी त्यांच्या अनुभवाचा नक्कीच उपयोग होतो . या कार्यशाळेचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे सुरवातीपासून शेवटपर्यंत स्वतः विक्रम गोखले अभिनय शिकवतात. त्यांच्या आत्तापर्यंतच्या अनुभवाचा फायदा त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना करून दिला आहे . परिपूर्ण अभ्यासक्रम, भरपूर सराव, चित्रपट व नाटकात काम करण्याची संधी. १००% प्लेसमेंट. उत्तम दर्जा आणि गुणवत्ता असलेली पुण्यातील एकमेव कार्यशाळा. तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकता . २०२२ च्या वर्गाकरिता सध्या प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.
( क्लासची पूर्ण माहिती आपल्या मोबाईलवर जाणून घेण्यासाठी 8830608839 या नंबरच्या Whatsaapp वर “ Send Info ” असा मेसेज करा )
संपर्क : 9850907313 / 8830608839