त्या HOSTEL च रहस्य उघडलं 😨
Gaurav Mudekar
0:00 / 0:00
त्या HOSTEL च रहस्य उघडलं 😨
1 468 просмотров · 5 часов назад
Gaurav Mudekar
9,67 тыс. подписчиков
1 468 просмотров · 5 часов назад
नमस्कार मित्रांनो! 🙏
Canada to Kolhapur (कोल्हापूर ) माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा Road Trip! 🚗🌍
11 वर्षांहून अधिक काळ Canada मध्ये राहिल्यानंतर, आता मी माझी स्वतःची Ford Mustang घेऊन Canada ते Kolhapur असा एक अविस्मरणीय प्रवास सुरू केला आहे.
हा प्रवास फक्त एका देशातून दुसऱ्या देशात जाण्याचा नाही… तर हजारो किलोमीटर, अनेक देश, वेगवेगळ्या संस्कृती, सुंदर रस्ते, अनोखे अनुभव आणि आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या आठवणींचा आहे. ❤️
🌍 सुमारे 25 देश
🛣️ 25,000+ किलोमीटरचा प्रवास
📅 50+ days Adventure Journey
🚗 एक Ford Mustang
🎯 अंतिम Destination — Kolhapur, Maharashtra, India
For sponsorship, email gmvlogs7000@gmail.com
📍Location: Canada
🎥 Marathi Vlogs | Travel | Lifestyle | Information
Instagram: / gm._.vlogs
#Canada #MarathiVlog #Marathi #IndianInCanada