Перейти к содержимому

आज बनवल्या रवा पिठीच्या खुसखुशीत गोड कडकण्या | पारंपारिक रेसिपी | Monika's World Vlog

Monika’s World

0:00 / 0:00

आज बनवल्या रवा पिठीच्या खुसखुशीत गोड कडकण्या | पारंपारिक रेसिपी | Monika's World Vlog

157 просмотров · 2 нед. назад
Monika’s World
264 подписчика
157 просмотров · 2 нед. назад
नमस्कार मंडळी! 🙏 स्वागत आहे तुमचं Monika's World Vlog मध्ये! आजच्या व्लॉगमध्ये मी बनवल्या आहेत अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा "रवा पिठीच्या गोड कडकण्या". चहासोबत खायला किंवा सणावाराला ही रेसिपी खूप मस्त लागते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा! रेसिपी आवडल्यास व्हिडिओला Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! ❤️ लागणारे साहित्य: रवा गव्हाचे पीठ / मैदा पिठी साखर / साखर गरम तुपाचे मोहन वेलची पूड तळण्यासाठी तेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! ✨ #MonikasWorldVlog #गोडकडकण्या #रवाकडकण्या #मराठीरेसिपी #कडकण्यारेसिपी #मराठीव्लॉग #महाराष्ट्रीयनरेसिपी #पारंपारिकरेसिपी #DailyVlogMarathi #CookingVlog