मोदींचे दिवस आता संपले; १ वर्ष पंतप्रधान बदला..विश्वंभर चौधरी भाषण Vishwambhar Chaudhari Speech Modi
Fakt Maharashtra
0:00 / 0:00
मोदींचे दिवस आता संपले; १ वर्ष पंतप्रधान बदला..विश्वंभर चौधरी भाषण Vishwambhar Chaudhari Speech Modi
234 611 просмотров · 5 мес. назад
Fakt Maharashtra
716 тыс. подписчиков
234 611 просмотров · 5 мес. назад
मोदींचे दिवस आता संपले; १ वर्ष पंतप्रधान बदला.. विश्वंभर चौधरी धडाकेबाज भाषण Vishwambhar Chaudhari Speech Modi
मोदी काँग्रेसला विचारतात की ७० वर्षांत काय केलं याचं उत्तर विश्वंभर चौधरी यांनी असं दिलं की जर नेहरूंच्या जागेवर असते तर १ दिवसांत मोदी गळपटून सत्ता सोडून पळून गेले असते. मोदींनी १ टक्का काम केलं असतं तर देश खूप पुढे गेला असता. विश्वगुरू फुसका निघाला केवळ पुडीसोड्या पंतप्रधान आहे. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि जनता भिकेंद्र. १५ लाख देतो पासून सुरू झालेला प्रवास आता पेट्रोल कमी वापरा, तेल खाऊ नका आणि सोनं घेऊ नका इथवर आलंय. मतं चोरून narendra modi यांनी सत्ता मिळवली. पण उपयोग काय? लोकं मोदींची थट्टामस्करी करत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना कळकळीनं जनतेला सांगाव लागतं की मोदींची टिंगल मस्करी नका करू. मोदींनी भारताची एवढी वाट लावली आहे. तर आदळआपट करण्यापेक्षा एक वर्ष पंतप्रधान बदलून पहावं. तिकडं एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्यावरून vishwambhar chaudhari यांनी शिंदेंना सुनावलं की छत्रपतींचे कोणते मावळे सुरत मार्गे गुवाहाटीला पळून गेले. अरे ते आदिलशहाला घाबरले नाही तुम्ही अमित शहा पुढे नांगी टाकली. भारताच अर्थकारण खूप गंभीर वळणावर आलं. मोदींनी एक घोषणा दिलेली न खाऊंगा न खाणे दुंगा. उलटं सगळ्या भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये घेऊन येईल.
भाजप प्रवेशानंतर कुणाची ईडी चौकशी थांबली :
१) नारायण राणे
२) प्रताप सरनाईक
३) हसन मुश्रीफ
४) छगन भुजबळ
मोदींवर टीका केली तर फडणवीसांना सहन होत नाही. भाजपचे कार्यकर्ते भांडणं सुरू करतात. त्यावरून विश्वंभर चौधरी यांनी फडणवीसांचा समाचार घेतला. मोदी, शहा जो पर्यंत आमचा पगार घेतात तो पर्यंत आम्ही त्यांना बोलणार. फडणवीसांनी लक्षात घ्यावं ते भाडेकरू आहेत मालक नाहीत. जनता देशाची मूळ मालक आहे.
#vishwambharchaudhari #modi #EknathShinde #MarathiNews #bjp #shivsenaubt #DevendraFadnavis #विश्वंभरचौधरी #uddhavthackeray #पेट्रोलडिझेल #congress #उद्धवठाकरे #cmdevendrafadnavis #काँग्रेस #MaharashtraPolitics #MahavikasAghadi #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Vishwambhar Chaudhari Speech
2) Eknath Shinde
3) Uddhav Thackeray
4) Congress vs BJP
5) CM Devendra Fadnavis
6) Maharashtra News
7) narendra modi viral video
8) Lockdown News
9) PM Modi
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra