Перейти к содержимому

AI मुळे IT नोकऱ्या जाणार? सत्य काय आहे? l 2026-27 Career Reality

AI With Rohit

0:00 / 0:00

AI मुळे IT नोकऱ्या जाणार? सत्य काय आहे? l 2026-27 Career Reality

60 просмотров · 8 дней назад
AI With Rohit
16 подписчиков
60 просмотров · 8 дней назад
AI मुळे Indian IT Jobs खरंच धोक्यात आहेत का? TCS, Infosys, Wipro सारख्या कंपन्यांमध्ये hiring कमी का झाली आहे आणि 2026-27 मध्ये IT मध्ये कोणत्या jobs ची demand वाढणार आहे? Indian IT Industry एका मोठ्या transformation मधून जात आहे. एकीकडे TCS, Infosys, HCLTech, Wipro आणि Tech Mahindra सारख्या कंपन्यांमध्ये लाखो लोक काम करत आहेत, पण दुसरीकडे hiring जवळपास freeze झाल्याची परिस्थिती दिसत आहे आणि layoffs मुळे अनेक IT professionals, freshers आणि engineering students चिंतेत आहेत. पण यामागे खरंच फक्त AI कारणीभूत आहे का? या video मध्ये आपण Indian IT Industry मध्ये नेमकं काय चाललंय, AI मुळे कोणत्या प्रकारच्या jobs वर सर्वात जास्त impact होऊ शकतो आणि IT career सुरू करणाऱ्या तरुणांनी आता काय करायला हवं हे समजून घेणार आहोत. Chapters 00:00 - भारतीय आयटी क्षेत्राचे स्वप्न आणि वास्तव 01:55 - वायटूके बग आणि आयटी इंडस्ट्रीची सुरुवात 04:27 - आयटी इंडस्ट्रीचा पिरॅमिड आणि एआयचा धोका 07:58 - सीनियर इंजिनिअर्स आणि एआयचा प्रभाव 11:10 - भविष्यातील बेस्ट करिअर संधी Instagram:   / aiwith.rohit   ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ AI तुमची job घेईल की AI मुळे तुमच्यासाठी नवीन opportunity तयार होईल? Comment मध्ये तुमचं मत नक्की सांगा. जर video useful वाटला तर Like करा आणि IT मध्ये काम करणाऱ्या तुमच्या मित्रांसोबत Share करा. #IndianIT #ITJobs #AILayoffs #AIJobs #ITJobs2026 #TCS #Infosys #IndianITIndustry #ITCareer #AIInMarathi