श्री गणपती आरती | Ganpati Aarti | संदेश मोकल I Arati | sukhakarta dukhharta l New Arati
sandesh mokal
0:00 / 0:00
श्री गणपती आरती | Ganpati Aarti | संदेश मोकल I Arati | sukhakarta dukhharta l New Arati
2 320 просмотров · 9 дней назад
sandesh mokal
748 подписчиков
2 320 просмотров · 9 дней назад
🙏 श्री गणपती बाप्पा मोरया! 🙏
गणपती बाप्पाच्या चरणी भक्तिभावाने अर्पण केलेली ही सुंदर गणपती आरती आपल्या सर्वांसाठी सादर करत आहोत. 🌺🙏
गणरायाच्या आगमनाने प्रत्येक घरात सुख, शांती, आनंद आणि भक्तीचे वातावरण निर्माण होवो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ❤️
🎵 आरती : गणपती आरती
🎤 प्रस्तुत : संदेश मोकल
🎶 भक्तिमय संगीत व सादरीकरण
🙏आभार🙏
भारत शेळके (B. S. Recording studio )
श्री भवानी माता भजन मंडळ साई,
मोकल परिवार,
भाई कडू ( हनुमान पाडा - पेण ),
सर्वांचे मनापासून आभार...🙏🙏🙏
व्हिडिओ आवडल्यास ❤️ LIKE करा,
आपल्या मित्र-परिवारासोबत SHARE करा
आणि अशाच भक्तिमय मराठी गाण्यांसाठी
🔔 CHANNEL SUBSCRIBE करा.
🙏 गणपती बाप्पा मोरया!
🌺 मंगलमूर्ती मोरया! 🌺
#GanpatiAarti #GanpatiBappaMorya #Ganpati2026 #GanpatiSong #MarathiBhaktiGeet #GanpatiAartiMarathi #MarathiAarti #GaneshChaturthi #MangalMurtiMorya #SandeshMokal