Pack with me for Goa Trip🌴 | Easy Packing Tips🧳
Shraddha Tales
0:00 / 0:00
Pack with me for Goa Trip🌴 | Easy Packing Tips🧳
131 просмотр · 11 дн. назад
Shraddha Tales
17 подписчиков
131 просмотр · 11 дн. назад
🌴 Goa ला जाण्याची तयारी सुरू झालीये! 🧳✨
या video मध्ये मी माझ्या Goa trip साठी packing करत आहे आणि त्यासोबत bag कसा व्यवस्थित pack करायचा, कोणत्या गोष्टी सोबत घ्यायच्या आणि overpacking कसं avoid करायचं हेही share केलं आहे. 😍
जर तुम्हीही Goa trip किंवा कुठल्याही 4-5 दिवसांच्या trip साठी packing करत असाल, तर हा video तुमच्यासाठी नक्की useful ठरेल! ❤️
या video मध्ये:
🧳 Goa trip packing
👗 Clothes & outfits
🧴 Toiletries & essentials
📦 Bag व्यवस्थित organize करण्याचे tips
✨ Packing hacks
❌ Overpacking कसं avoid करायचं
🌴 Travel essentials
Video आवडला तर Like करा, Comment करा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका! ❤️
#GoaTrip #GoaPacking #PackingWithMe #TravelPacking #GoaVlog #PackingTips #MarathiVlog#familyvlog #dailyvlog #minivlog