Mother's Day Special | Specials | Ep 03 | Shubhangi Gokhale | Sakhi Gokhale | Reshma Naik
The Kcraft
0:00 / 0:00
Mother's Day Special | Specials | Ep 03 | Shubhangi Gokhale | Sakhi Gokhale | Reshma Naik
50 000 просмотров · 3 года назад
The Kcraft
33,8 тыс. подписчиков
50 000 просмотров · 3 года назад
या भागाविषयी :
मे महिन्यातील दुसरा रविवार हा जागतिक मातृदिन अर्थात #mothersday म्हणून जगभरात साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधत आम्ही मनोरंजन क्षेत्रातल्या प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले, त्यांची real कन्या सखी गोखले आणि reel कन्या रेश्मा नाईक अर्थात श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेतील शलाका या तिघींशी धमाल गप्पा मारल्या. हा विशेष भाग न चुकता पाहा आणि त्यावर आपल्या प्रतिक्रिया comment box मध्ये नक्की नोंदवा.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या शीर्षक गीताविषयी :
मालिका : आई कुठे काय करते (स्टार प्रवाह)
मूळ संगीत दिग्दर्शक : अवधूत गुप्ते
मूळ गीतकार : गुरु ठाकूर
मूळ पार्श्वगायिका : आर्या आंबेकर
Reprise Version गायन : नेहा सिन्हा
सहभाग :
शुभांगी गोखले (अभिनेत्री)
सखी गोखले (अभिनेत्री)
रेश्मा नाईक (अभिनेत्री)
सूत्रसंचालक : प्रसाद भारदे
संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे
प्रस्तुती सौजन्य : अवधूत अशोक हेंबाडे (क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.)
विशेष आभार : सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर
पार्श्वगायन : नेहा सिन्हा
आर्ट आणि स्पेस स्टायलिंग : तन्वी पाटील
आर्ट असिस्टंट : रविंद्र साळवे, लक्ष्मण बट्टलवाड
छायाचित्रण : चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, हिमांशू नारकर
कॅमेरा आणि साहित्य : एच. एस. मिडीया अँड फिल्मस्
लाईट्स आणि ग्रिप्स : जे. ए. सिनेलाईट्स
रंगभूषा : प्रकाश जवळकर, ओमकार चंद
केशभूषा : सुप्रिया तांबे
संकलन : सुमंत वैद्य
गिफ्ट्स : टीम क्वेन्च
ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर : अनिरुद्ध पोंक्षे, अवनी पोंक्षे, रेवती पोंक्षे
गॅफर : प्रवीण भुजबळ, नंदू खंदारे, सिताराम काटकर
बेस्ट बॉईज : अलीम, अफझल
लोकेशन अपकिप : निलेश, सुशील, विनोद
लोकेशन इनचार्ज : आमिर काप, प्रवीण भुजबळ
स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था : टीम द क्राफ्ट आणि क्वेन्च
लोकेशन सौजन्य : क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. (Qench Studioz Private Limited)
प्रस्तुती : द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.
___________________________________________
खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
१. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 16 | @thekcraft | E T...
२. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Ep 14 | Zee Marathi Clas...
३. आभाळमाया - • Abhalmaya | Zee Marathi Classics | Ep 05 |...
४. प्रपंच - • Prapanch | Zee Marathi Classics | Ep 07 | ...
५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari | Ep 13 | Zee Marathi...
६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipre | Ep 11 | Zee Mara...
७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Ep 12 | The Kcraft | Qench...
८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - • Maziya Priyala Preet Kalena | Zee Marathi ...
९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Zee Marathi Classics | Ep 8 | P...
१०. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebrating 14 Years | Classic...
११. वादळवाट - • Vadalvaat | Zee Marathi Classics | Ep 02 |...
____________________________________________________
आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
#mothersday #mothersday2023 #mothersdayspecial #shubhangigokhale #sakhigokhale #reshmanaik #motherdaughter #shriyutgangadhartipre #agnihotra #dildostiduniyadari #mohangokhale #maharashtratimes #loksatta #marathiserialstars #entertainment #thekcraft #qenchstudioz #zeemarathi #yeukashitashimenandayla #starpravah