Перейти к содержимому

टोमॅटो भात# tammata rice #food

Ujjwal's Kitchen

0:00 / 0:00

टोमॅटो भात# tammata rice #food

194 просмотра · 9 дней назад
Ujjwal's Kitchen
459 подписчиков
194 просмотра · 9 дней назад
टोमॅटो भात त्यासाठी एक वाटी तांदूळ. दोन ते तीन मोठे मोठे टमाटे. कांदा कोथिंबीर कढीपत्ता.. आणि खूप सारा लसूण त्यानंतर फोडणीसाठी लाल तिखट धने पावडर आणि मीठ हळद कृती. सर्वात अगोदर आपल्याला तेल गरम झाल्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर टोमॅटो नंतर कट केलेला कांदा छान परतून घ्यायचा आहे नंतर लाल तिखट धने पावडर हळद कढीपत्ता मीठ कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण स्वच्छ धुऊन घेतलेले तांदूळ टाकून मिक्स करून घ्यायचे आहे सर्व. त्यानंतर पाणी टाकून. दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकरच्या. आणि कुकर थंड झाल्यानंतर आपला टोमॅटो भात रेडी आहे. #food #recipe #trending