लग्नसराई विशेष झटपट मसाले भात | Traditional Maharashtrian Masale Bhat Recipe
Bite's & Delight's
0:00 / 0:00
लग्नसराई विशेष झटपट मसाले भात | Traditional Maharashtrian Masale Bhat Recipe
21 просмотр · 11 дней назад
Bite's & Delight's
478 подписчиков
21 просмотр · 11 дней назад
आज आपण बनवणार आहोत पारंपारिक आणि अत्यंत चविष्ट महाराष्ट्रीयन 'मसाले भात'. लग्नसराईमध्ये किंवा सणासुदीला बनवला जाणारा हा मसाले भात अगदी कमी वेळात आणि घरगुती साहित्यात कसा तयार करायचा याची ही सोपी रेसिपी.
📌 साहित्य (Ingredients):
तांदूळ (Rice) - १ कप
चिरलेला बटाटा, फ्लॉवर आणि मटार (Vegetables of choice)
कांदा व टोमॅटो (Onion & Tomato) - बारीक चिरलेला
आलं-लसूण पेस्ट (Ginger-Garlic Paste) - १ चमचा
गोडा मसाला / गरम मसाला (Goda Masala / Garam Masala) - १.५ चमचा
हळद व लाल तिखट (Turmeric & Red Chilli Powder) - प्रत्येकी १ चमचा
खडे मसाले: तमालपत्र, लवंग, दालचिनी (Whole Spices)
मोहरी, जिरे व हिंग (Mustard, Cumin, Hing) - फोडणीसाठी
तेल किंवा तूप (Oil or Ghee) - २ ते ३ मोठे चमचे
मीठ (Salt) - चवीनुसार
कोथिंबीर व ओलं खोबरं (Coriander & Fresh Grated Coconut) - सजावटीसाठी
रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की Like करा, Share करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
#MasaleBhat #MarathiRecipe #MaharashtrianFood #TraditionalRecipe #RiceRecipe