Перейти к содержимому

ह.भ.प. साध्वी वैष्णवी सरस्वती दीदी (आळंदी देवाजी) यांचे सुश्राव्य प्रवचन | तृतीय पुण्यस्मरण

PUNE_MEDIA

0:00 / 0:00

ह.भ.प. साध्वी वैष्णवी सरस्वती दीदी (आळंदी देवाजी) यांचे सुश्राव्य प्रवचन | तृतीय पुण्यस्मरण

12 834 просмотра · 2 г. назад
PUNE_MEDIA
3,61 тыс. подписчиков
12 834 просмотра · 2 г. назад
#vaishnvi #VAISHNAVIDIDIKIRTAN #pravachan #SANDHVIDIDI HIGHLIGHTS तृतीय पुण्यस्मरण कै. दशरथशेठ राणूजी बांगर | भावपूर्ण आदरांजली ======================== तृतीय पुण्यस्मरण कै. दशरथशेठ राणूजी बांगर | भावपूर्ण आदरांजली वर्षामागुनी वर्ष सरले, तुमच्या स्मृतीने गहिवरले दाटून येतो कंठ डोळ्यात येते पाणी क्षणाक्षणाला येतात तुमच्या अनेक आठवणी ! सोमवार, दि. ०६/११/२०२३ रोजी | स्थळ : अमृतनगर, पिंपळगाव (खडकी), ता. आंबेगाव, जि. पुणे कार्यक्रम रूपरेषा : सकाळी ९ वा. प्रतिमा पुजन सकाळी १० ते ११ वा. ह.भ.प. साध्वी वैष्णवी सरस्वती दीदी (आळंदी देवाजी) यांचा प्रवचनाचा कार्यक्रम स. ११ ते १ वा. भोजन आपले नम्र- समस्त बांगर परिवार आणि आप्तेष्ट, समस्त गामस्थ पिंपळगाव (खडकी) ============================