Перейти к содержимому

ECI Exposed: निवडणूक आयोगानं केवढी धूळफेक केलीय? स्पष्टीकरणानंतरही प्रश्न कायम

Prashant Kadam

0:00 / 0:00

ECI Exposed: निवडणूक आयोगानं केवढी धूळफेक केलीय? स्पष्टीकरणानंतरही प्रश्न कायम

98 882 просмотра · 1 день назад
Prashant Kadam
502 тыс. подписчиков
98 882 просмотра · 1 день назад
10 महिन्यात 14 वेळा... केंद्रीय निवडणूक आयोगातल्या 2 आयुक्तांनी आयोगाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवले- Indian Express आयोगाने नंतर सारवासारव करायचा प्रयत्न भरपूर केलाय..पण प्रश्न तरी कायमच आहेत मतदार यादी सुधारण्याच्या प्रक्रियेत अंधारात ठेवल्यानं ऑन रेकॉर्ड हे आक्षेप नोंदवले आहेत या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत जातात..याबद्दल कंम्पुटर सायन्स तज्ज्ञ माधव देशपांडे यांच्याशी केलेली ही खास बातचीत. #electioncommission #indianexpressnews #gyaneshkumar #eci