Перейти к содержимому

मुंबईत भुलेश्वरच्या राजाच्या आगमन सोहळ्यात नेमकं काय घडलं? Bhuleshwar Ganpati Idol Incident

Lokmat

0:00 / 0:00

मुंबईत भुलेश्वरच्या राजाच्या आगमन सोहळ्यात नेमकं काय घडलं? Bhuleshwar Ganpati Idol Incident

116 726 просмотров · 7 дней назад
Lokmat
4,74 млн подписчиков
116 726 просмотров · 7 дней назад
मुंबईतील भुलेश्वर परिसरात 'भुलेश्वरचा राजा' या गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यादरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. २२ फुटांची भव्य मूर्ती मांडवाकडे आणत असताना तिचा तोल गेल्याने ती कोसळली. या भीषण अपघातात मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे आणि कार्यकर्ते ब्रिजेश जोशी यांचा मृत्यू झाला असून इतर काही जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पोलीस आणि प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. नेमकं हे कशामुळे घडलं? प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे काय आहे? जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पहा. #Mumbai #Ganpati2026 #BhuleshwarChaRaja #GaneshUtsav #MumbaiNews #Accident #GaneshIdol #Bhuleshwar #TragicIncident #MaharashtraNews #Lokmat #GanpatiBappa #MarathiNews #MumbaiPolice #Ganeshotsav2026 Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat