Перейти к содержимому

TULJABHAVANI CHI BOX FRAME KASHI BANVAYCHI?

Ghatnekar Arts

0:00 / 0:00

TULJABHAVANI CHI BOX FRAME KASHI BANVAYCHI?

637 просмотров · 3 месяца назад
Ghatnekar Arts
14,6 тыс. подписчиков
637 просмотров · 3 месяца назад
तुळजाभवानीची बॉक्स फ्रेम कशी तयार करायची यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत. सुरुवातीपासून तुळजाभवानीची मूर्ती कशी बनवली जाते, त्यासाठी सुरुवातीला कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात, तसेच लाकडी बॉक्स कशा प्रकारे तयार केला जातो हे सविस्तर दाखवले आहे. यानंतर बॉक्सला योग्य आकार कसा दिला जातो, त्यावर मधे प्रभावळ कशी लावला जातो, तसेच ग्लास फिटिंग आणि तुळजाभवानीच्या मूर्तीवरील अलंकार कोणत्या मटेरिअलने आणि कशा पद्धतीने लावायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे.