🥗 पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळीची भाजी 😋घरच्या घरी बनवा साधी, झटपट आणि खमंग मूग डाळीची भाजी! ❤️
राजश्री चे विश्व्...
0:00 / 0:00
🥗 पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळीची भाजी 😋घरच्या घरी बनवा साधी, झटपट आणि खमंग मूग डाळीची भाजी! ❤️
1 058 просмотров · 2 недели назад
राजश्री चे विश्व्...
427 подписчиков
1 058 просмотров · 2 недели назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट आणि पौष्टिक मूग डाळीची भाजी. 😋
मूग डाळीपासून बनणारी ही भाजी रोजच्या जेवणासाठी एकदम उत्तम आहे. भाकरी, पोळी किंवा भातासोबत ही भाजी खूप छान लागते. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करा आणि Rajshree Che Vishv चॅनलला Subscribe करायला विसरू नका. 🙏
#मूगडाळीचीभाजी #मराठीरेसिपी #घरगुतीजेवण #झटपटरेसिपी #भाजी #MungDalBhaji #MaharashtrianRecipe