MHT CET 2026 | हा शेवटचा व्हिडिओ? पालकांनो, आता निर्णय घ्या!
SWAYAM PHYSICS 🎯
0:00 / 0:00
MHT CET 2026 | हा शेवटचा व्हिडिओ? पालकांनो, आता निर्णय घ्या!
14 813 просмотров · 15 часов назад
SWAYAM PHYSICS 🎯
19,4 тыс. подписчиков
14 813 просмотров · 15 часов назад
MHT CET 2026: माघार की अंतिम लढा? Students आणि Parents, आता निर्णय तुमचा!
CET प्रकरणातील आरोप, SIT Investigation, Data Transparency आणि Admission Process वर उपस्थित प्रश्नांबाबत एक थेट आवाहन.
📌 या Video मध्ये:
▪️ CET मधील कथित गैरप्रकारांवर उपस्थित प्रश्न
▪️ SIT Investigation — वेळेत उत्तरं मिळणार का?
▪️ CET Data आणि Exam Centres जाहीर करण्याची मागणी
▪️ Admission व Spot Round मधील विद्यार्थ्यांचे अनुभव
▪️ Students आणि Parents यांच्या पुढील भूमिकेवर चर्चा
प्रवेश संपले म्हणून प्रश्न संपणार नाहीत. पारदर्शक चौकशी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी आपण एकत्र उभे राहणार का?
💬 तुमचा अनुभव आणि पुढे काय करायला हवं हे Comments मध्ये सांगा. कोणाचीही वैयक्तिक माहिती किंवा अप्रमाणित आरोप पोस्ट करू नका.
📢 संबंधित Students आणि Parents पर्यंत हा Video Share करा.
🔔 पुढील Videos साठी Subscribe करा — Swayam Physics.
#MHTCET2026 #MHTCET #CETघोटाळा #SwayamPhysics #StudentJustice