Перейти к содержимому

1700 KM दूर गाडी अडकली! 😱 बंगाली भावाने केली अशी मदत | Rourkela to Kolkata

Somnath Avhad मराठी

0:00 / 0:00

1700 KM दूर गाडी अडकली! 😱 बंगाली भावाने केली अशी मदत | Rourkela to Kolkata

12 048 просмотров · 4 дня назад
Somnath Avhad मराठी
1,16 тыс. подписчиков
12 048 просмотров · 4 дня назад
राहूर किल्ल्यावरून मटेरियल घेऊन कलकत्त्याच्या दिशेने निघालो होतो. 🚚 पण राऊरकेला, ओडिशामध्ये अचानक हाइट बॅरिअरमुळे माझी पिकअप पुढे जाऊ शकली नाही! 😱 दुसऱ्या रस्त्याने गेलो असतो तर तब्बल 150 KM जास्त फिरावं लागणार होतं. वेळ आणि खर्च दोन्ही वाढणार होते. पण त्याच वेळी एका बंगाली पिकअप ड्रायव्हरने अनोळखी असूनही मदतीचा हात पुढे केला. ❤️ माझ्या गाडीतील मटेरियल त्याच्या पिकअपमध्ये क्रॉस करून आम्ही ते कस्टमरपर्यंत पोहोचवलं. घरापासून 1700 KM दूर असताना मिळालेली ही माणुसकी कायम लक्षात राहील! ❤️🇮🇳 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe करा आणि तुमच्या मित्रांसोबत Share करा. Rourkela to Kolkata, Marathi Vlog, Transport Vlog, Pickup Vlog, Odisha Vlog, Kolkata Vlog, Marathi Travel Vlog, Somnath Avhad Vlogs