मनोर नानगांव गणपती विसर्जन । Manor Nandgaon Ganapati Visarjan
Sarthak Garel
0:00 / 0:00
मनोर नानगांव गणपती विसर्जन । Manor Nandgaon Ganapati Visarjan
258 просмотров · 10 дней назад
Sarthak Garel
736 подписчиков
258 просмотров · 10 дней назад
मनोर नानगांव गणपती विसर्जन । Manor Nandgaon Ganapati
🚩 गणपती विसर्जन २०२६ ❤️🔥
मनोरला गेलो, तिथून नांनगावला गेलो… 🥳
DJ च्या तालावर भन्नाट डान्स केला, मित्रांसोबत मनसोक्त मजा केली आणि तो संपूर्ण दिवस आठवणीत राहील असा बनवला! 🔥🕺💃
DJ चा आवाज, डान्सचा जल्लोष आणि बाप्पाच्या नावाचा जयघोष… ❤️🔥🚩
आणि शेवटी मनोरमध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं भावपूर्ण विसर्जन केलं. 🙏❤️
मस्ती, डान्स, मित्रांची साथ आणि बाप्पाचा आशीर्वाद — हा दिवस कायम लक्षात राहणार! 🥹❤️
🚩 गणपती बाप्पा मोरया!
🚩 पुढच्या वर्षी लवकर या! ❤️🔥
#गणपतीविसर्जन #गणपतीबाप्पामोरया #मनोर #नांनगाव #DJDance #DanceVideo #GanpatiVisarjan #BappaMorya #Ganpati2026 #GanpatiVibes #MarathiReels #DJVibes #FriendsMasti