अंगात आल्यावर देवी रास कशी ओळखते 🤔 देवी ची रास म्हणजे असत काय? #संचार #अंगातयेणे #अंगातदेवयेणे
सनातन संस्कृती आणि मी 🥰
0:00 / 0:00
अंगात आल्यावर देवी रास कशी ओळखते 🤔 देवी ची रास म्हणजे असत काय? #संचार #अंगातयेणे #अंगातदेवयेणे
3 935 просмотров · 10 дней назад
सनातन संस्कृती आणि मी 🥰
4,77 тыс. подписчиков
3 935 просмотров · 10 дней назад
जय माता दी 🙏
सनातन संस्कृती आणि मी आपल्या आध्यात्मिक यूट्यूब परिवारामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. ज्यावेळी माणसाच्या अंगामध्ये देव किंवा देवीचा वार किंवा संचार येतो त्यावेळी त्याला रास उचलावी लागते. ती रास उचलणे म्हणजे नक्की काय असतं? अंगात वार आल्यानंतर किंवा संचार आल्यानंतर रासच का उचलावी लागते या विषयाचे स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये केले आहे. 🙏
#संचार #अंगातयेणे #sanchar #देवअंगातयेणे #marathispiritual #devichiraas #देवीचीरास #सनातनधर्म