Перейти к содержимому

गाडी इतकी Late झाली की सगळ्यांनी वडा पाव खाल्ला! 😂 | गणपतीसाठी गावी जाताना

Sanket Gosavi Vlog

0:00 / 0:00

गाडी इतकी Late झाली की सगळ्यांनी वडा पाव खाल्ला! 😂 | गणपतीसाठी गावी जाताना

383 просмотра · 4 дня назад
Sanket Gosavi Vlog
644 подписчика
383 просмотра · 4 дня назад
गणपतीसाठी मुंबईहून गावी निघालो होतो ❤️🙏 पण प्रवासात गाडी खूपच Late झाली आणि जेवायला वेळेवर थांबलीच नाही! 😱 शेवटी भूक लागल्यामुळे सगळ्या Passengers नी मिळून वडा पाव खाल्ला 😂🔥 मुंबई ते गावचा हा पूर्ण प्रवास, रस्त्यातला food stop आणि गणपतीसाठी गावी जाण्याचा अनुभव या Vlog मध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Sanket Gosavi Vlog ला Subscribe ❤️ करा. गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️ #GanpatiVlog #MarathiVlog #MumbaiToVillage