Перейти к содержимому

Ramgad Fort (Malvan, Achra) कोकणातील अपरिचित रामगड.

Me Killedar VLOGS

0:00 / 0:00

Ramgad Fort (Malvan, Achra) कोकणातील अपरिचित रामगड.

1 534 просмотра · 1 г. назад
Me Killedar VLOGS
1,28 тыс. подписчиков
1 534 просмотра · 1 г. назад
कोकणातील कणकवली शहरापासुन १२ किमी वर असणाऱ अपरिचित रामगड किल्ला. कोकणात असे बरेच जलदुर्ग -किनारी दुर्ग आणि भुईकोट आहेत जे बहुतांश लोकांना माहित नाही त्यातीलच एक हा रामगड. मालवण ला गेल्यावर आपण सर्वजण सिंधुदुर्ग किल्ला आवर्जून पाहतो पण तिथूनच अवघ्या 20-25 किमी च्या अंतरावर रामगड किल्ला आहे.