Перейти к содержимому

संपूर्ण नमन😍 | श्री भैरी जुगाई नमन मंडळ टेम्भे खाडेवाडी🛑मन जिकूंन घेणारे बहुरंगी नमन👌जबरदस्त कलाकृती

कोकणी छंद

0:00 / 0:00

संपूर्ण नमन😍 | श्री भैरी जुगाई नमन मंडळ टेम्भे खाडेवाडी🛑मन जिकूंन घेणारे बहुरंगी नमन👌जबरदस्त कलाकृती

919 просмотров · 22 ч назад
कोकणी छंद
41,2 тыс. подписчиков
919 просмотров · 22 ч назад
सुनिल गंगाराम डावल संकल्पित आणि श्री. संतोष प्रकाश आंबेकर आयोजित श्री भैरी जुगाई नमन मंडळ टेंभ्ये, खाडेवाडी, ता. जि. रत्नागिरी यांचे जिल्हास्तरीय उत्कृष्ट नमन पुरस्कार सन्मानित रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा एक अस्सल कलाविष्कार बहुरंगी नमन पौराणिक गणनाट्य त्रिपुरासुराचा वध शृंगारिक गवळण व कृष्ण लीला खास आकर्षण मोर/कोंबडा/बैल आणि लंकापतीचा रावण लेखक/दिग्दर्शक श्री. सुभाष मनोहर खाडे विशेष सहकार्य-कोकणातील यूट्यूबर्स रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ०८.०० वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर