Перейти к содержимому

MPSC संयुक्त गट-क (तलाठीसह) 80 दिवस पूर्व परीक्षा पास होण्यासाठी काय करावे? | MPSC C Strategy 2026 |

SaptaVidya MPSC

0:00 / 0:00

MPSC संयुक्त गट-क (तलाठीसह) 80 दिवस पूर्व परीक्षा पास होण्यासाठी काय करावे? | MPSC C Strategy 2026 |

9 733 просмотра · 5 дн. назад
SaptaVidya MPSC
1,64 тыс. подписчиков
9 733 просмотра · 5 дн. назад
MPSC संयुक्त गट-क (तलाठीसह) 🔥 फक्त 80 दिवस शिल्लक! पूर्व परीक्षा पास होण्यासाठी काय करावे? | MPSC Strategy 2026 | 3 जानेवारी परीक्षेपर्यंत फक्त 80 दिवस शिल्लक असताना अभ्यासाचे योग्य नियोजन कसे करावे? पूर्व परीक्षा पास होण्यासाठी नेमके काय करावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात? या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: ✅ उरलेल्या 80 दिवसांचे प्रभावी Study Planning ✅ महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य कसे द्यावे? ✅ Revision करण्याची योग्य पद्धत ✅ PYQ (Previous Year Questions) चा अभ्यास कसा करावा? ✅ Mock Test कधी आणि कशा पद्धतीने सोडवावेत? ✅ अभ्यासातील चुका आणि त्या टाळण्याचे उपाय ✅ MPSC संयुक्त गट-क व तलाठी परीक्षेसाठी प्रभावी Strategy 1. 80 दिवसाचे नियोजन 4 टप्यात नियोजन दिवसाचे नियोजन 2. जास्तीत जास्त मार्क्स पाडण्यासाठी Plan of Action काय असावा 3. पूर्व चा syllabus आणि Scoring Subject कोणते? 4. PYQ/test series? 5. आणि हे खरच शक्य आहे का?? 🎯 ध्येय एकच — पूर्व परीक्षा पास होण्यासाठी योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास! हा व्हिडिओ MPSC Group C आणि तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. 📌 व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपल्या अभ्यासाचे नियोजन आजच सुरू करा. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा. 📲 MPSC च्या उपयुक्त मार्गदर्शनासाठी SaptaVidya MPSC चॅनेल Subscribe करा आणि Bell Icon दाबा. Telegram : https://t.me/saptavidyampsc #MPSC #MPSCGroupC #TalathiBharti #MPSCPreparation #MPSCStrategy