Перейти к содержимому

1993 मध्ये औरंगाबादेत बोईंग ७३७ विमान कसं क्रॅश झाले ? सर्वात मोठा विमान अपघात | #sambhajinagar

Linelight Creative Studio

0:00 / 0:00

1993 मध्ये औरंगाबादेत बोईंग ७३७ विमान कसं क्रॅश झाले ? सर्वात मोठा विमान अपघात | #sambhajinagar

36 715 просмотров · 1 год назад
Linelight Creative Studio
296 тыс. подписчиков
36 715 просмотров · 1 год назад
#औरंगाबादविमानअपघात #aurangabadplanecrash1993 #planecrashaurangabad #planecrashahmadabad 1993 मध्ये औरंगाबादेत बोईंग ७३७ विमान कसं क्रॅश झाले ? सर्वात मोठा विमान अपघात | #sambhajinagar काल गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडलेली एअर इंडियाच्या विमानाची दुर्घटना... या बातमीने पुन्हा एकदा संपूर्ण देश सुन्न झाला. काही क्षणात आकाशात उड्डाण करणाऱ्या यंत्रमानवाच्या तांत्रिक यशाला धक्का बसला. पण या दुर्घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरकरांना एका जुन्या, पण अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेची आठवण झाली. आजपासून तब्बल ३२ वर्षांपूर्वी म्हणजेच २६ एप्रिल १९९३ रोजी घडलेल्या त्या भीषण विमान अपघाताची, ज्याने ५५ कर्तबगार जीव हिरावले आणि शहराच्या इतिहासात एक काळा दिवस कोरला. काय घडलं होतं छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासात? 32 वर्षापूर्वी कसा घडला होता विमान अपघात? हे सगळं सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट! नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात ‘त्याचं काय महाराष्ट्र!’ मंडळी, १९९३ सालचा एप्रिल महिना! एका नेहमीसारख्या दुपारी दिल्लीहून जयपूर, उदयपूर मार्गे छत्रपती संभाजीनगरला आलेले इंडियन एअरलाइन्सचे बोईंग ७३७ विमान, क्रमांक IC-419. हे विमान पुढे मुंबईला जाणार होतं. जयपूरचे २४, उदयपूरचे ३७ आणि छत्रपती संभाजीनगरचे ५१ असे एकूण ११८ प्रवासी या विमानात होते. तेव्हाच्या औरंगाबाद विमानतळावर नियमानुसार ही फ्लाइट उतरली होती. दिल्लीहून येणारे प्रवासी खाली उतरले, मुंबईकडे जाणारे चढले. वैमानिक एस. एन. सिंग आणि सह-पायलट मनीषा मोहन यांनी विमानतळ कार्यालयात जाऊन थोडासा विरंगुळा घेतला होता. सर्व नियोजन व्यवस्थित सुरु होतं. प्रवासी बोर्डिंग, सामान भरायचं काम, इंजिन तपासणी, आणि सर्वसामान्य चेकलिस्ट पूर्ण करून विमान पुन्हा उड्डाणासाठी सज्ज झालं. विमानाच्या टेकऑफसाठी ग्रीन सिग्नल मिळाल्यावर इंजिन सुरू झाली, विमान रनवेवर आलं, गती पकडली आणि हवेत झेप घेण्यासाठी पुढे सरकू लागलं. औरंगाबाद विमानतळावर थांबलेलं हे विमान चिकलठाणा विमानतळावरून १ वाजून २० मिनिटांनी मुंबईकडे झेपावलं.. त्याच काय ना! महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी, बातम्या, राजकारण याची इत्यंभूत माहिती आमच्या पोर्टल वर अगदी सोप्या आणि सहजतेने सगण्यात येईल. राजकीय विश्लेषण तसेच तुमच्या शहरात तुमच्या शेजारच्या शहरात मुंबईत पुण्यात काय सुरू आहे अगदी तुमच्या हातात असलेल्या मोबाईल अर्थात स्मार्ट फोनवर समजेल...आता तुम्हाला याला त्याला विचारण्याची गरज नाही..अरे ते त्याचं काय? आम्ही तुम्हाला सांगू आता त्याचं काय...कारण बातमीच्या मागची बातमी आणि चालू घडामोडी बद्दल तुम्ही आम्हाला विचारा 'त्याचं काय? COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. https://youtube.com/@tyachkay?feature... नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. Entertainment Politics, Sports, Shivsena,BJP,Congress, NCP, maharashtrabhumi, tv9, Tyachkaymaharashtra, Tyachkaymaharashtra Official, Tyachkaymaharashtra, Tyach kay maharashtra Political, Current Afair, Maharashtra Political Crisis, Tyach kay Maharashtra, Tyach kay maharashtra official, abp maza live, abp majha live, live marathi news, maharashtra news, abp maza marathi live, zee 24 taas live, zee marathi news, top marathi news, Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare #eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews bolbhidu,bol video,बोलभीडू,bolbhidu latest video,chhagan bhujbal latest news,chhagan bhujbal live,chhagan bhujbal oath,chhagan bhujbal shapath vidhi,chhagan bhujbal latest speech,Chhagan Bhujbal Oath Ceremony,Maharashtra Cabinet Expansion 2025,छगन भुजबळ मंत्रीपद शपथ,Chhagan Bhujbal OBC leader,chhagan bhujbal minister,Ajit Pawar Chhagan Bhujbal,Dhananjay Munde resignation,OBC politics Maharashtra,NCP Minister Chhagan Bhujbal,bolbhidu chhagan bhujbal,बोलभिडू जर तुम्हाला काही सुचवायच असेल : tyachkay@gmail.com या मेलआयडीवर कळवू शकता. जाहिरातीसाठी : 9860412277